पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रक्रिया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / प्रक्रिया

अर्थ : ज्यामुळे एखादी गोष्ट बनते, निर्माण होते किंवा अस्तित्वात येते ती क्रिया अथवा व्यवस्था.

उदाहरणे : लोखंडाचे गंजणे ही एक रासायनिक प्रक्रिया आहे.

समानार्थी : क्रिया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह क्रिया या प्रणाली जिससे कोई वस्तु होती, बनती या निकलती हो।

यूरिया का निर्माण रासायनिक प्रक्रिया से होता है।
क्रिया, पदवी, पद्धति, प्रक्रिया, प्रणाली, प्रोसेस

A particular course of action intended to achieve a result.

The procedure of obtaining a driver's license.
It was a process of trial and error.
procedure, process
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या विशिष्ट पद्धतीने एखादा पदार्थ तयार करण्याची रीत.

उदाहरणे : दुधावर प्रक्रिया करून पनीर बनविले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निर्दिष्ट विधि के अनुसार तैयार करने की क्रिया।

दूध का संसाधन करके पनीर बनाते हैं।
प्रोसेसिंग, संसाधन

Preparing or putting through a prescribed procedure.

The processing of newly arrived immigrants.
The processing of ore to obtain minerals.
processing
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.