पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रकोप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रकोप   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर होणारा उद्भव.

उदाहरणे : गावात हिवतापाचा प्रकोप झाला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के कोप, रोग आदि की प्रबलता या लगातार कुप्रभाव।

गाँवों में हैजा का प्रकोप जारी है।
प्रकोप

A sudden violent spontaneous occurrence (usually of some undesirable condition).

The outbreak of hostilities.
eruption, irruption, outbreak
२. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : अनावर संताप किंवा क्रोध.

उदाहरणे : देवीच्या प्रकोपामुळे गावात साथीचे रोग आले असा एक समज जनमानसात आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्यधिक कोप या क्रोध।

ओझा ने कहा कि देवी के प्रकोप से बचने के लिए पूजा-पाठ आवश्यक है।
प्रकोप

A feeling of intense anger.

Hell hath no fury like a woman scorned.
His face turned red with rage.
fury, madness, rage
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.