पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रकाशन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रकाशन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ इत्यादी साहित्य.

उदाहरणे : आमच्या संस्थेची नवी प्रकाशने नुकतीच बाजारात आली आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पुस्तक, पत्रिका आदि जो प्रकाशित की जाए।

यह हमारे प्रेस की नवीन प्रकाशन की सूची है।
प्रकाशन

A copy of a printed work offered for distribution.

publication
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पुस्तक प्रकाशित करण्याचे काम.

उदाहरणे : माझ्या पुस्तकाचे प्रकाशन मॅजेसटिकने केले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई कृति आदि प्रकाशित करने का काम।

इस पत्रिका का प्रकाशन हाल में ही हुआ है।
प्रकाशन

The business of issuing printed matter for sale or distribution.

publication, publishing
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.