पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोलके शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोलके   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : खांद्यापासून साधरण दोन वीत लांबीचे स्त्रियांनी घालायचे वस्त्र.

उदाहरणे : ह्या साडीवर काळ्यारंगाचे पोलके उठून दिसेल

समानार्थी : जंपर, ब्लाऊज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्त्रियों का गले से लेकर कमर तक का एक पहनावा जो साड़ी आदि के साथ पहना जाता है।

श्यामा रेशमी साड़ी और ब्लाउज़ में बहुत ही ख़ूबसूरत लग रही थी।
ब्लाउज, ब्लाउज़

A top worn by women.

blouse
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.