पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोखरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोखरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : कीडीने कागद, कपडे इत्यादी खाऊन टाकणे.

उदाहरणे : कपाटात ठेवलेली पुस्तके वाळवीने खाल्ली.
वाळवीने लाकूड पोखरले.

समानार्थी : खाणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कीड़ों का काग़ज़ ,कपड़े आदि खा जाना।

दीमक आलमारी में रखी पुस्तकों को भी चाट गये।
चाटना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.