पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुरोडाश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुरोडाश   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : यज्ञात हवन करून जे शिल्लक राहते ते द्रव्य.

उदाहरणे : पुरोडाश भटजींने घरी नेले.

समानार्थी : हवनीयद्रव्यशेष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यज्ञ से बची हुई हवि।

पुरोडाश को कौवे खा रहे थे।
पुरोडाश
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जवाच्या पीठापासून बनवलेली, यज्ञासाठीच्या खास पात्रात शिजवलेली वडी.

उदाहरणे : यज्ञात पुरोडाशाचे तुकडे टाकत मंत्र म्हणत देवतांना आहुती दिली जात असे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जौ के आटे की बनी हुई टिकिया जो कपाल में पकाई जाती थी।

यज्ञ में पुरोडाश के टुकड़े काट-काटकर और मंत्र पढ़कर देवताओं के उद्देश्य से आहुति दी जाती थी।
पुरोडाश
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : पुरोडाश बनवताना बोलला जाणारा मंत्र.

उदाहरणे : मनू पुरोडाश वाचत राहीला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुरोडाश बनाते समय बोले जाने वाले मंत्र।

मनु पुरोडाश पढ़ता रहा।
पुरोडाश

(Sanskrit) literally a `sacred utterance' in Vedism. One of a collection of orally transmitted poetic hymns.

mantra
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.