पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुरश्चरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुरश्चरण   नाम

अर्थ : मंत्रसामर्थ्य मिळवण्यासाठी मंत्रशास्त्रात सांगितल्याप्रमाणे मंत्राचे जपानुष्ठान करणे.

उदाहरणे : समर्थ रामदासांनी बारा वर्षे गायत्रीचे पुरश्चरण केले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी मंत्र को सिद्ध करने के लिए उसका जपानुष्ठान।

समर्थ रामदासजी ने बारह साल तक गायत्री का पुरश्चरण किया।
पुरश्चरण, मंत्र सिद्धि, मंत्र-सिद्धि, मंत्रसिद्धि

The activity of worshipping.

worship
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.