पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पितळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पितळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जस्त व तांबे यांच्या विशिष्ट मिश्रणाने बनवलेला एक धातू.

उदाहरणे : आमच्याकडे आजोबांच्या काळची बरीच पितळेची भांडी आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ताँबे और जस्ते के मेल से बनी हुई एक प्रसिद्ध धातु।

स्टील के आ जाने से अब पीतल के बर्तनों का प्रचलन नहीं रहा।
आर, पिंगल, पिङ्गल, पीतल, पीतलोह, राजपत्नी, रेत्य, सुलोहक

An alloy of copper and zinc.

brass
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.