पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पारवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पारवा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कावळ्यापेक्षा लहान आकाराचा, करडा निळा किंवा पारव्या रंगाचा पंखावर दोन व शेपटीच्या टोकाजवळ एक असे काळे पट्टे असलेला तांबड्या पायांचा एक पक्षी.

उदाहरणे : पारव्याचे डोळे नारिंगी असतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कबूतर की तरह का एक पक्षी जो भूरापन लिए लाल रंग का होता है।

शिकारी ने एक ही निशाने में फाख्ता को ज़मीन पर गिरा दिया।
ईंटाया, घूघी, धवँरखा, पंडक, पंडुक, पड़ुका, पण्डक, पेंड़की, पेंडुकी, फ़ाख़ता, फ़ाख़्ता, फाखता, फाख्ता

Any of numerous small pigeons.

dove
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कावळ्यापेक्षा लहान आकाराचा, निळ्या-राखी रंगाचा, पंखावर दोन रुंद काळे पट्टे आणि शेपटीच्या टोकावर काळी फीत तसेच पंखाखालून पांढुरका आणि हिरव्या-जांभळ्या रंगाची गडद मान असलेला काळ्या चोचीचा एक पक्षी.

उदाहरणे : कबुतराचे पाय तांबडे असतात.

समानार्थी : कबुतर, काळा होला, जंगली कबुतर, जंगली होला, तांब, पारेवा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

झुंड में रहने वाला एक मँझोले आकार का पक्षी जो प्रायः मैदानों या छतों आदि पर दाना चुगते हुए देखा जा सकता है।

प्राचीन काल में कबूतर संदेशवाहक का काम करते थे।
अरुणनेत्र, अरुणलोचन, कपोत, कबूतर, कामी, छेद्यकंठ, ताम्रचक्षु, त्वरारोह, धूम्रलोचन, नरप्रिय, परेवा, पारवत, पारावत, बकदर्शी, रक्तग्रीव, रक्तनयन, रक्तनेत्र, रक्ताक्ष, रेवतक

Wild and domesticated birds having a heavy body and short legs.

pigeon
३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : नर कबूतर.

उदाहरणे : छतावर कबूतर आणि कबूतरीणचा एक जोडपे दाणे टिपत आहेत.

समानार्थी : कपोत, कपोता, कबुतर, कबूतर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नर कबूतर।

छत पर कबूतर और कबूतरी का एक जोड़ा दाना चुग रहा है।
कपोत, कबूतर, परेवा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.