अर्थ : तांदळाच्या किंवा गव्हाच्या पिठात गूळ घालून थापटून तळलेला खाद्यपदार्थ.
उदाहरणे :
गूळपापडी पौष्टिक असते.
समानार्थी : गूळपापडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चावल या गेहूँ के आटे में गुड़ डालकर तलकर बनाया हुआ खाद्य पदार्थ।
गुड़ पापड़ी स्वादिष्ट होती है।