पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पानगळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पानगळ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / ऋतु

अर्थ : झाडांवरची पाने गळून पडण्याचा काळ.

उदाहरणे : पानगळीनंतर वसंताची चाहूल लागते

समानार्थी : शिशिर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह ऋतु जिसमें पेड़ों की पत्तियाँ झड़ जाती हैं।

पतझड़ के बाद ही वसंत ऋतु का आगमन होता है।
अर्भ, ख़िज़ाँ, पत-झड़, पतझड़, पतझड़ ऋतु, पतझर, पतझर ऋतु, पतझार, शिशिर, शिशिर ऋतु

The season when the leaves fall from the trees.

In the fall of 1973.
autumn, fall
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : झाडांवरची पाने गळून पडण्याची क्रिया.

उदाहरणे : पानगळीमुळे बागेत नुसती पानेच पाने झाली आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेड़-पौधे से पत्ते झड़ने की क्रिया।

बागों में पतझड़ आरम्भ है।
पत-झड़, पतझड, पतझड़, पतझार
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.