पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाणवठा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाणवठा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : ज्याठिकाणी लोक पाणी भरतात ते ठिकाण.

उदाहरणे : ती पाणवठ्यावर पाणी भरायला गेली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह घाट जहाँ लोग पानी भरते हों।

वह पनघट पर पानी भरने गयी है।
पनघट, पानी घाट
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जनावरांचे एकत्र येऊन पाणी पिण्याचे ठिकाण.

उदाहरणे : दुपारच्या वेळी गुराखी जनावरांना घेऊन पाणवठ्याच्या दिशेने चालू लागला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ पशु पानी पीने के लिए एकत्रित होते हैं।

दोपहर के समय चरवाहा पशुओं को लेकर अहरी की ओर चल दिया।
अहरी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.