पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाणबुडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाणबुडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पाण्याच्या पृष्ठभागाखालून संचार करणारी युद्धोपयोगी नौका.

उदाहरणे : पाणबुडीच्या साहाय्याने भारताने युद्ध जिंकले

समानार्थी : पानबुडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी के अंदर डूबकर चलनेवाला एक प्रकार का आधुनिक जलयान।

पनडुब्बी में सवार सैनिकों ने अचानक शत्रु पक्ष पर हमला बोल दिया।
पनडुबी, पनडुब्बी

A submersible warship usually armed with torpedoes.

pigboat, sub, submarine, u-boat
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : उंचावरून पाण्यात उडी टाकणे.

उदाहरणे : ह्या तरणतलावात बुडीची स्पर्धा तीन दिवस चालेल.

समानार्थी : बुडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह खेल प्रतियोगिता जिसमें खिलाड़ी पानी में डुबकी लगाते हैं।

इस तरण-ताल में गोताखोरी तीन दिनों तक चलेगी।
ग़ोताख़ोरी, ग़ोताख़ोरी प्रतियोगिता, गोताखोरी, गोताखोरी प्रतियोगिता, डाइविंग

An athletic competition that involves diving into water.

diving, diving event
३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कबुतराच्या आकाराचा, भुऱ्या रंगाचा, बिन शेपटीचा, लहान टोकदार चोचीचा पाणथळ पक्षी.

उदाहरणे : सरोवराच्या काठावर टिबुकली विहार करत आहे.

समानार्थी : टिबुकली, टुबुकली, तडबुंड, पाणबुडा, बुडतुल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी में गोता लगाकर मछलियाँ पकड़ने वाला एक जल पक्षी।

झील में पनडुब्बियाँ तैर रही हैं।
चुरका, डुबडुबी, पनडुबी, पनडुब्बी, पनतिरी, पनतीरी, पानतिरी, वंजुलक

Small compact-bodied almost completely aquatic bird that builds floating nests. Similar to loons but smaller and with lobate rather than webbed feet.

grebe
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.