अर्थ : कबुतराच्या आकाराचा, भुऱ्या रंगाचा, बिन शेपटीचा, लहान टोकदार चोचीचा पाणथळ पक्षी.
उदाहरणे :
सरोवराच्या काठावर टिबुकली विहार करत आहे.
समानार्थी : टिबुकली, टुबुकली, तडबुंड, पाणबुडी, बुडतुल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Small compact-bodied almost completely aquatic bird that builds floating nests. Similar to loons but smaller and with lobate rather than webbed feet.
grebeअर्थ : पाण्यात बुडी मारून पाण्याच्या तळाशी असलेल्या वस्तू शोधून वर काढणारी व्यक्ती.
उदाहरणे :
पाणबुड्याने कित्येक बुडणाऱ्यांना वाचविले.
समानार्थी : पाणबुड्या, पाणबुड्यी, पाणिबुड्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :