पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाटी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बांबूच्या पातळ कामट्यांनी तयार केलेले खोलगट गोलाकार पात्र.

उदाहरणे : हा टोपला आंब्यांनी भरलेला आहे.

समानार्थी : टोपला, डाल, डालगे, हारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाँस या पतली टहनियों का बना हुआ गोल और गहरा पात्र।

टोकरे में आम रखे हुए हैं।
खाँचा, छबड़ा, झाबा, टोकना, टोकरा
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : आट्यापाट्यांच्या खेळात क्रीडाक्षेत्रावर पाडलेल्या सुमारे बावीस फूट लांबीच्या आणि एक फूट रुंदीच्या आडव्या पट्ट्यांपैकी प्रत्येक.

उदाहरणे : पाटी धरणारे सात गडी असतात.

३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : लहान मुलांची लिहिण्याची फळी.

उदाहरणे : त्याने पाटीवर मुळाक्षरे लिहून दाखवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पत्थर, पत्तर आदि की बनी हुई वह चौकोर वस्तु जिस पर खड़िया से लिखते हैं।

बच्चा स्लेट पर लिख रहा है।
स्लेट

(formerly) a writing tablet made of slate.

slate
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्यी व्यक्ती, संस्था, दुकान इत्यादींचे नाव लिहिले आहे अशी लाकडी किंवा धातूची फळी.

उदाहरणे : घराच्या दरवाज्यावर शैलेशच्या नावाची पाटी आहे.

समानार्थी : नामफलक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पट्ट जिस पर किसी व्यक्ति, दुकान या संस्था आदि का नाम या कोई विज्ञापन लिखा होता है।

नामपट्ट पर सुंदर शब्दों में गुरुजी का नाम लिखा हुआ है।
नाम पट्ट, नाम पट्टिका, नाम-पट्ट, नाम-पट्टिका, नामपट्ट, नामपट्टिका, साइन-बोर्ड, साइनबोर्ड

Structure displaying a board on which advertisements can be posted.

The highway was lined with signboards.
sign, signboard
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यावर काही लिहिलेले असते असा लहान तक्ता.

उदाहरणे : नाट्यगृहाबाहेर हाऊसफुल्लची पाटी लागली होती.

६. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मुले जिच्यावर अक्षरे गिरवतात ती लाकडी फळी.

उदाहरणे : तो खडू ने पाटीवर लिहित आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बच्चों के लिखने की मुठिया लगी तख़्ती जो लकड़ी की बनी होती है।

वह खड़िया से पटरी पर लिख रहा है।
तख़्ती, तख्ती, पटरी, पटली, पटिया, पट्टी
७. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : काळ्या दगडाचा चौरस वा लंबोळका तुकडा.

उदाहरणे : चित्रकार पाटीवर काही लिहित आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पत्थर का चौकोर या लम्बोतरा चौरस कटा हुआ टुकड़ा।

चित्रकार पटिया पर कुछ लिख रहा है।
पटिया, पट्टी, फलक, स्लेट, स्लेट पट्टी

(formerly) a writing tablet made of slate.

slate
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.