सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : द्रव पदार्थ कमी प्रमाणात व हळू हळू बाहेर पडणे.
उदाहरणे : पावसाळ्यात खडकातून पाणी पाझरते
समानार्थी : झरणे, झिरपणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
तरल पदार्थ का बह या रसकर अन्दर से बाहर निकलना।
Pass gradually or leak through or as if through small openings.
अर्थ : नाक, व्रण, पू वगैरे वा गळते भांडे ह्यांतून पाणी इत्यादी बाहेर येणे.
उदाहरणे : व्रणातून पू वाहत होता.
समानार्थी : गळणे, वाहणे, स्रवणे
किसी ठोस पदार्थ का गलकर या अपना आधार छोड़कर द्रव रूप में किसी ओर चलना।
Move along, of liquids.
स्थापित करा