पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाजणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाजणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : दूध पाजण्याचे काम.

उदाहरणे : आईने मुलाला दुग्धपान करवून झोपवले.

समानार्थी : दुग्धपान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूध पिलाने का काम।

माँ ने दूध-पिलाई के बाद बच्चे को सुला दिया।
दूध पिलाई, दूध-पिलाई

पाजणे   क्रियापद

१. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : प्यायला लावणे.

उदाहरणे : आईने मुलाला दुध पाजले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को पीने में प्रवृत्त करना।

माँ बच्चे को दूध पिला रही है।
पिलाना
२. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : पाजायचे काम दुसर्‍याकडून करवणे.

उदाहरणे : आज त्यांनी सर्वांना चहा पाजवला.

समानार्थी : पाजवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पिलाने का काम दूसरे से करवाना।

मालकिन अपने बच्चे को आया से दूध पिलवाती है।
पिलवाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.