पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पसरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पसरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : सतरंजी,तट्ट्या इत्यादी जमिनीवर पसरून घालणे.

उदाहरणे : वामकुक्षी घेण्यासाठी रामने सतरंजी अंथरली

समानार्थी : अंथरणे, घालणे, टाकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिस्तर, कपड़े आदि को ज़मीन या किसी समतल वस्तु आदि पर पूरी दूरी तक फैलाना।

उसने खाट पर चद्दर बिछाई।
डालना, बिछाना

Cover by spreading something over.

Spread the bread with cheese.
spread
२. क्रियापद / घडणे

अर्थ : इकडे-तिकडे दूरवर पोहोचणे.

उदाहरणे : सगळीकडे लोकांत दहशत पसरत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इधर-उधर दूर तक पहुँचना।

लोगों में दहशत फैल रही है।
छाना, फैलना, व्याप्त होना

Become distributed or widespread.

The infection spread.
Optimism spread among the population.
propagate, spread
३. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : आरामात ऐसपैस बसणे.

उदाहरणे : तो बाजारातून आल्यानंतर आरामखूर्चीत पसरला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ लेट या बहुत फैलकर बैठना।

वह बाज़ार से आने के बाद आराम कुर्सी पर पसर गया।
पसरना, फैलना

Extend one's body or limbs.

Let's stretch for a minute--we've been sitting here for over 3 hours.
stretch, stretch out
४. क्रियापद / घडणे / घटनादर्शक

अर्थ : एखादी गोष्ट चोहीकडे दिसू लागेल असे होणे.

उदाहरणे : वीज गेली आणि अंधार पसरला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज या बात का इस प्रकार चारों ओर फैल जाना कि अपने क्षेत्र में हर जगह दिखाई दे।

बिजली जाते ही अंधकार छा गया।
छा जाना, छाना

Cover the entire range of.

sweep
५. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : सगळीकडे पसरेल असे करणे.

उदाहरणे : किड लागू नये म्हणून ती उन्हात धान्य पसरत आहे.
पाणी शिंपडले आणि गारवा वाटू लागला.

समानार्थी : पसरवणे, शिंपडणे

६. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : इकडे तिकडे टाकणे.

उदाहरणे : पारध्याने झाडाखाली दाणे पसरले.
त्याने कपाटातले कपडे विस्कटले.

समानार्थी : उचकटणे, उचकणे, उसकटणे, पसरवणे, विखरणे, विखुरणे, विस्कटणे

७. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : अस्ताव्यस्त रीतीने इकडे तिकडे पसरणे.

उदाहरणे : हातातून कागदपत्रे खाली पडताच ती जमिनीवर विखुरली.

समानार्थी : विखरणे, विखुरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इधर-उधर फैल जाना।

पुस्तकें हाथ से छूटते ही जमीन पर छितरा गईं।
छिटकना, छितराना, तितर-बितर होना, तीन तेरह होना, पसरना, फैलना, बिखरना

Strew or distribute over an area.

He spread fertilizer over the lawn.
Scatter cards across the table.
scatter, spread, spread out
८. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या ठिकाणापर्यंत येऊन पोहचणे.

उदाहरणे : कोपरगांवसह २२ गावांत गोदावरीच्या पुराचे पाणी घुसले.

समानार्थी : घुसणे, शिरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी स्थान तक फैलना।

बाढ़ का पानी गाँव तक पहुँच गया है।
पहुँचना, पहुंचना, फैलना, विस्तृत होना

Reach a destination, either real or abstract.

We hit Detroit by noon.
The water reached the doorstep.
We barely made it to the finish line.
I have to hit the MAC machine before the weekend starts.
arrive at, attain, gain, hit, make, reach
९. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : पसरतील असे करणे.

उदाहरणे : धुतलेले गहू तिने चादरीवर पसरवले.

समानार्थी : पसरवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फैला देना।

वह भीगे कपड़े को धूप में फैला रही है।
डालना, पसारना, फैलाना

Spread out or open from a closed or folded state.

Open the map.
Spread your arms.
open, spread, spread out, unfold
१०. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : डोळे मिटून शरीरास व मेंदूला विश्रांती देणे.

उदाहरणे : जास्त दमल्यामुळे तो लवकर झोपला.

समानार्थी : झोपणे, झोपी जाणे, निजणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लेटकर शरीर और मस्तिष्क को विश्राम देने वाली निद्रा की अवस्था में होना।

थकावट के कारण आज वह जल्दी सो गया।
पौंढ़ना, पौढ़ना, शयन करना, सोना

११. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : व्याप्ती वाढणे.

उदाहरणे : ही बातमी सर्वत्र पसरली.
त्यांनी लावलेली झाडे खूप उंच झाली होती आणि विस्तारली होती.

समानार्थी : फैलावणे, विस्तारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सीमा, क्षेत्र आदि में विस्तारित होना।

अशोक के समय में उसका राज्य बहुत प्रसारित हुआ।
प्रसारित होना, फैलना

Become larger in size or volume or quantity.

His business expanded rapidly.
expand
१२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्यात किंवा च्यावर पसरणे.

उदाहरणे : तेलाचे थेंब पाण्यावर पसरत आहेत.
विष पूर्ण शरीरात पसरले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* में या ऊपर फैलना या व्याप्त होना।

तेल की बूँदें जल के ऊपर फैल रहीं हैं।
जहर पूरे शरीर में फैल रहा है।
फैलना

Spread across or over.

A big oil spot spread across the water.
overspread, spread

पसरणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पसरण्याची क्रिया.

उदाहरणे : गुप्त बातम्यांचं पसरणं कोणालाही आवडत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फैलने या बढ़ने की क्रिया का भाव।

इस बात को इतना तूल मत दीजिए।
तूल, विस्तार

The act of increasing (something) in size or volume or quantity or scope.

enlargement, expansion
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.