पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पलिता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पलिता   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : काठीच्या टोकास चिंध्या गुंडाळून केलेली दिवटी.

उदाहरणे : मशालींच्या उजेडात त्याचा चेहरा दिसत होता

समानार्थी : टेंबा, टेंभा, मशाल, हिलाल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

डंडे में चिथड़े लपेट कर बनाई हुई जलाने की बहुत मोटी बत्ती जिसे हाथ में लेकर चलते हैं।

रात के अंधेरे में भीड़ के आगे चल रहे कुछ व्यक्तियों के हाथ में मशालें थीं।
मशाल, मसाल, मसियार
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्वयंपाकघरात उपयोगी येणारे एक प्रकारचे पसरट तोंडाचे व ज्याला मागे दांडा आहे असे उपकरण.

उदाहरणे : आई कालथ्याने भात वाढत आहे.

समानार्थी : उलथणे, कालथा, काविलथा, सराटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रसोई बनाने के काम में आने वाला कलछे की तरह का एक बर्तन।

माँ पलटे से भात निकाल रही है।
पलटा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.