पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परीस्तान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परीस्तान   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / कल्पित ठिकाण

अर्थ : जिथे पर्‍या राहतात असे कल्पित स्थान.

उदाहरणे : ह्या कथेत परीस्तानातील एक परी पृथ्वीवर एक सामान्य माणसाच्या रूपात वावरत असते.

समानार्थी : परीलोक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक कल्पित स्थान जहाँ परियाँ रहती हैं।

परिस्तान में परियाँ रहती हैं।
परिस्तान, परीलोक

The enchanted realm of fairies.

faerie, faery, fairyland
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.