पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परीक्षण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परीक्षण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या गोष्टीची बारकाईने केलेली तपासणी.

उदाहरणे : शासन या योजनेचे परीक्षण लवकरच करणार आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छान-बीन या जाँच-पड़ताल करने के लिए किसी वस्तु या बात को अच्छी तरह से देखने की क्रिया।

इस साल सरकार साक्षरता अभियान की समीक्षा कराएगी।
तनक़ीद, तनकीद, समालोचना, समीक्षा

A serious examination and judgment of something.

Constructive criticism is always appreciated.
criticism, critique
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या साहित्यकृतीच्या गुणदोषांचे परीक्षण आणि मूल्यमापन करणारे लेखन.

उदाहरणे : त्याने आधुनिक कवितेवरची समीक्षा फारशी वाचलेली नाही.

समानार्थी : आलोचना, टीका, समीक्षण, समीक्षा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अच्छी तरह देख-भाल कर किसी साहित्यिक कृति के गुण और दोषों की विवेचना करने वाला लेख।

शिक्षिका ने नाटक की समालोचना लिखने के लिए कहा।
आलोचना, समालोचना

A written evaluation of a work of literature.

criticism, literary criticism
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : खासकरून एखाद्या रोगाचे कारण जाणण्यासाठी शारीरिक द्रव्यांची तपासण्याची क्रिया.

उदाहरणे : मला रक्ताची तपासणी करायची आहे.

समानार्थी : तपासणी, परीक्षा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विशेषतः किसी रोग के कारण को जानने के लिए शारीरिक द्रव्यों को जाँचने की क्रिया।

मुझे अपने खून की जाँच करानी है।
चेकअप, जाँच, टेस्ट, परीक्षण

Examination of tissues or liquids from the living body to determine the existence or cause of a disease.

biopsy
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी वस्तू किंवा व्यक्तीकडून काम व्यवस्थित होते की नाही किंवा जसे व्हावयास हवे तसे होते की नाही ह्या गोष्टीचे निरिक्षण.

उदाहरणे : नवीन गाडीचे परीक्षण चालू आहे.

समानार्थी : तपासणी, पारख


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु या व्यक्ति की इस बात की जाँच कि उससे ठीक तरह से काम निकल सकता है या नहीं या जैसा होना चाहिए वैसा है या नहीं।

नई गाड़ी का परीक्षण चल रहा है।
टेस्ट, ट्रायल, परीक्षण

Trying something to find out about it.

A sample for ten days free trial.
A trial of progesterone failed to relieve the pain.
test, trial, trial run, tryout
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.