पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / काल्पनिक प्राणी

अर्थ : पंख असलेली एक काल्पनिक सुंदर स्त्री.

उदाहरणे : लहान मुलांना पर्‍यांच्या गोष्टी आवडतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फ़ारस की अनुश्रुति के अनुसार काफ़ पर्वत पर बसनेवाली परों से युक्त कल्पित परम सुंदर स्त्री।

माँ अपने बच्चे को परियों की कहानी सुना रही है।
परी

A small being, human in form, playful and having magical powers.

faerie, faery, fairy, fay, sprite
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : बदकापेक्षा मोठ्या आकाराचा एक पक्षी.

उदाहरणे : परी जमिनीवर वाळलेल्या गवताचे घरटे करते.

समानार्थी : सरग्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बत्तक की जाति का एक पक्षी।

तिदारी जमीन पर सूखी घास का घोंसला बनाता है।
खोखार, घिराह, तिदारी, पुनन, सानखार
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : खूपच सुंदर स्त्री.

उदाहरणे : भारतात ऐश्वर्या रॉयसारख्या पऱ्यांची कमी नाही.

समानार्थी : अप्सरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत ही सुन्दर स्त्री।

भारत में ऐश्वर्या राय जैसी परियों की कमी नहीं।
परी

A small being, human in form, playful and having magical powers.

faerie, faery, fairy, fay, sprite
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.