पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परिपक्व शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परिपक्व   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : शारिरीक, मानसिक वा बौद्धिकदृष्ट्या प्रौढावस्थेला पोहोचलेला.

उदाहरणे : त्याच्या सारख्या परिपक्व मानसाला हे शोभत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूर्ण विकसित।

परिपक्व मस्तिष्क ही विवेकी हो सकता है।
परिपक्व, प्रौढ़

Having reached full natural growth or development.

A mature cell.
mature
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.