पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परावर्तन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परावर्तन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : प्रकाश,ध्वनी इत्यादींचे एखाद्या पृष्ठभागावर आदळून परत फिरण्याची क्रिया.

उदाहरणे : सूर्यप्रकाशाचे चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तन होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी सतह से प्रकाश, ध्वनि आदि का टकराकर वापस लौटने की क्रिया।

प्रिज्म से प्रकाश का परावर्तन होता है।
परावर्तन, रिफ्लेक्शन

The phenomenon of a propagating wave (light or sound) being thrown back from a surface.

reflection, reflexion
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.