पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परवा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

अर्थ : कालच्या (गेलेल्या दिवसाच्या) आधीचा दिवस.

उदाहरणे : ती परवापासून आजारी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीते हुए कल से पहले वाला दिन।

वह परसों से बीमार है।
परसों
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

अर्थ : उद्याच्या नंतरचा दिवस.

उदाहरणे : मी परवापासून तिकडे जाणार नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आगामी कल के बाद वाला दिन।

मैं परसों से वहाँ नहीं जाऊँगा।
परसों

परवा   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : उद्यानंतर येणाऱ्या दिवशी.

उदाहरणे : मी परवा येईन.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आगामी कल के बाद वाला दिन को।

मैं परसों जाऊँगा।
परसों
२. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : कालच्या आधीच्या दिवशी.

उदाहरणे : तो परवाच गावाहून परतला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीते हुए कल से पहले वाले दिन को।

वह परसों घूमने गया था।
परसों
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.