पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परमार्थ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परमार्थ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : परतफेडीची अपेक्षा न बाळगता स्वजनांव्यतिरिक्त इतर व्यक्तीला केलेले साहाय्य, तिच्या हिताची गोष्ट इत्यादी.

उदाहरणे : परोपकारासारखे दुसरे पुण्य नाही.

समानार्थी : परोपकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह उपकार या भलाई जो स्वजनों के लिए न होकर दूसरों के लिए हो।

परोपकार के समान कोई धर्म नहीं है।
चेरिटी, चैरिटी, परकाज, परमार्थ, परहित, परोपकार

An activity or gift that benefits the public at large.

charity
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.