पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परतावा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परतावा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भरलेल्या रकमेपैकी परत मिळालेली रक्कम.

उदाहरणे : आरक्षण रद्द केल्यावर परतावा कधी मिळेल?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अदा किए हुए में से कुछ या पूरा वापस आया हुआ पैसा।

वेतन में से अधिक टैक्स कट जाने के एक साल बाद भी वापसी नहीं मिली है।
वापसी, वापसी की राशि

Money returned to a payer.

refund
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखादी गोष्ट परत करण्याची क्रिया.

उदाहरणे : एकदा विकलेल्या वस्तुंचा परतावा दिला जात नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज को लौटाने, फेरने या वापस करने या लेने की क्रिया।

दूकानदार ने वापसी के लिए लाई गई चीज़ों को वापस नहीं लिया।
प्रत्यर्पण, फिरौती, वापसी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.