पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पटापट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पटापट   नाम

१. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : हलक्या वस्तूच्या पडण्याने किंवा आपटण्याने ऐकू येणाऱ्या शब्दाची पुनरावृत्ती.

उदाहरणे : धोबीघाटावरून येणारा पटपट आवाज स्पष्ट ऐकू येत होता.

समानार्थी : पटपट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हलकी वस्तु के गिरने या पटकने से उत्पन्न शब्द की बार-बार आवृत्ति।

धोबीघाट से आनेवाली पटपट की आवाज़ स्पष्ट सुनाई दे रही है।
पटपट, पटापट

The sharp sound of snapping noises.

crackle, crackling, crepitation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.