पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पछाडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पछाडणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : भूत इत्यादींची बाधा होणे.

उदाहरणे : दादूला चिंचेवरची हडळ लागली.

समानार्थी : झपाटणे, लागणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूत आदि की बाधा होना।

उसे इमली के पेड़ की भूतनी ने पकड़ा है।
पकड़ना, लगना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.