पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पचनसंस्था शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग
    नाम / समूह

अर्थ : ज्यातील प्रक्रियेमुळे खाल्लेले अन्न पचवले जाते ती शरीरातील यंत्रणा.

उदाहरणे : अनेक आजारांच्या मुळाशी पचनसंस्थेतील बिघाड असतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर में अंगों का वह समूह जो भोजन पचाता है या पाचन क्रिया को संतुलित करता है।

पाचनतंत्र के ठीक तरह से काम न करने पर अजीर्ण जैसे रोग हो जाते हैं।
पाचन तंत्र, पाचन-तंत्र, पाचनतंत्र

The system that makes food absorbable into the body.

digestive system, gastrointestinal system, systema alimentarium, systema digestorium
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.