पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पक्कड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पक्कड   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : विस्तवावरील भांडे वा पदार्थ उचलण्यासाठी वापरले जाणारे उपकरण.

उदाहरणे : सांडशीने उचल नाहीतर चटका लागेल.

समानार्थी : पकड, सांडशी, सांडस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु का चिमटी जैसा औजार जिससे किसी वस्तु को पकड़ते हैं।

श्याम काँटी को सँड़सी से पकड़कर पीट रहा है।
जँबूरी, पकड़, सँड़सी, सड़सी

Any of various devices for taking hold of objects. Usually have two hinged legs with handles above and pointed hooks below.

pair of tongs, tongs
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वस्तू एकत्रित,घट्ट दाबून धरण्यासाठी वापरले जाणारे साधन.

उदाहरणे : त्याने पकडीने पातळ पत्रे दाबून धरले.

समानार्थी : पकड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दबाने, कसने आदि का उपकरण।

शिकंजा से दबाकर जिल्दसाज़ किताबों के पन्ने काटते हैं।
शिकंजा

A device (generally used by carpenters) that holds things firmly together.

clamp, clinch
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.