पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पंजाची पकड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : पशुपक्ष्यादिकांच्या, हात किंवा पाय ह्याचा, अंगठा व बोटे ह्यांनी मिळून बनलेल्या भागाची, त्यात काही तरी पकडले असतानाची स्थिती.

उदाहरणे : उंदीर सिंहाच्या पंजाच्या पकडीत अडकला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पशुओं या पक्षियों का मुड़ा हुआ पंजा।

चूहा शेर के चंगुल में फँस गया।
चंगुल, चुंगल, पंजा

Sharp curved horny process on the toe of a bird or some mammals or reptiles.

claw
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.