पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पंचांग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पंचांग   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तिथी, वार, नक्षत्र, योग व करण ज्यात दिलेली असतात असे पत्रक.

उदाहरणे : आम्ही पंचांग बघून गृहप्रवेशाची तारीख ठरवली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पुस्तिका जिसमें ज्योतिष के अनुसार किसी संवत् के वार,तिथि,नक्षत्र,योग और करण ब्योरेवार लिखे रहते हैं।

पंडितजी पंचांग देखकर विवाह का मुहूर्त निकालेंगे।
जंत्री, जन्त्री, तिथिपत्र, पंचांग, पंजिका, पञ्चाङ्ग, पञ्जिका, पत्रा, पत्री
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.