पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पंगू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पंगू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : भिक्षावृत्ती, मलमूत्रोत्सर्ग वा इतर कामाकरिता दिवसभरात एका योजनापेक्षा अधिक दूर न जाणारे साधू.

उदाहरणे : पंगू पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेत होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार के साधु जो भिक्षावृत्ति, मलमूत्रोत्सर्ग या अन्य कामों के लिए दिनभर में एक योजन से अधिक दूर नहीं जाते।

एक पंगु पीपल के पेड़ के नीचे विश्राम कर रहे हैं।
पंगु, पङ्गु
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत अशी व्यक्ती.

उदाहरणे : सरकारने पंगूंना चाकाच्या खुर्च्या दिल्या.

समानार्थी : पांगळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसके एक या दोनों पैर टूटे हुए या बेकार हों।

सरकार ने पंगुओं को पहियेदार कुर्सियाँ बाँटीं।
पंगा, पंगु, पंगुक, पंगुल, पङ्गु

पंगू   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत असा.

उदाहरणे : पंगू व्यक्ती चाकांच्या खुर्चीत बसून चलनवलन करू शकतात.

समानार्थी : पांगळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके एक या दोनों पैर टूटे हुए हों।

पंगु व्यक्ति पहियेदार कुर्सी की सहायता से चल सकता है।
पंगा, पंगु, पंगुक, पंगुल, पङ्गु

Disabled in the feet or legs.

A crippled soldier.
A game leg.
crippled, game, gimpy, halt, halting, lame
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.