पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नेसणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नेसणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पंचा, धोतर, साडी इत्यादींसारखे न शिवलेले वस्त्र कंबरेभोवती विशिष्टप्रकारे गुंडाळणे.

उदाहरणे : आज तिने मी दिलेली साडी नेसली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+ तौलिया, धोती, साड़ी आदि जैसे बिना सिए हुए वस्त्र कमर की चारों ओर विशिष्ट पद्धति से लपेटना।

आज उसने मेरी दी हुई साड़ी पहनी।
पहनना

नेसणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : नेसण्याची क्रिया.

उदाहरणे : धोतर नेसणे त्याला कठीण जात होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पहनने या धारण करने की क्रिया।

धोती पहनाई के बाद पंडितजी आसन पर बैठे।
आसंजन, आसञ्जन, पहनना, पहनाई

The act of having on your person as a covering or adornment.

She bought it for everyday wear.
wear, wearing
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.