पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नुकसानभरपाई करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नुकसानभरपाई करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्याचे नुकसान केले वा झाले असता त्याबद्दल मोबदला देणे.

उदाहरणे : दुष्काळामुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या हानीची शासनाने नुकसानभरपाई केली.

समानार्थी : भरपाई करणे, मोबदला देणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नुक़सान पूरा करना।

बीमा कंपनी ने दुर्घटनाग्रस्त कार की क्षतिपूर्ति की।
क्षतिपूर्ति करना, नुकसान भरना, नुक़सान भरना, भरपाई करना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.