पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निवळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निवळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / पद्धतवाचक

अर्थ : पाणी किंवा इतर द्रव पदार्थास स्थिर करणे जेणेकरून त्यातील गाळ तळाशी जाऊन बसेल.

उदाहरणे : पाणी शुद्ध करण्यासाठी पाण्याची साठवण आणि निवळणे हा साधा आणि सोप्पा उपाय आहे.

समानार्थी : खाली बसणे, स्थिरावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी या अन्य किसी तरल पदार्थ को स्थिर करना जिससे उसमें घुली हुई मैल नीचे बैठ जाय।

पीने के पानी को फिटकरी डालकर निथारते हैं।
निथारना

Cause to become clear by forming a sediment (of liquids).

settle
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.