पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निर्वासित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : आपल्या वसतिस्थानातून ज्यास बळपूर्वक काढून टाकले आहे आणि ज्याने दुसरीकडे आश्रय घेतला आहे.

उदाहरणे : निर्वासितांचा प्रश्न सोडवायला हवा.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो अपने निवास-स्थान से बलपूर्वक हटा दिया गया हो तथा दूसरी जगह शरण पाकर रहना चाहता हो।

भारत में बहुत सारे विदेशी शरणार्थी निवास करते हैं।
मुहाजिर, रिफ्युजी, शरणार्थी

An exile who flees for safety.

refugee

निर्वासित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : आपल्या वसतिस्थानातून बळपूर्वक काढून टाकलेला आणि दूसरीकडे आसरा घेतलेला.

उदाहरणे : आपल्या देशाला सर्व निर्वासित लोकांना आश्रय देणे कठीण आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अपने निवास-स्थान से बलपूर्वक हटा दिया गया हो तथा दूसरी जगह शरण पाकर रहना चाहता हो।

शरणार्थी सलमान अभी अमेरिका में रह रहा है।
रिफ्यूजी, शरणार्थी
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आपल्या वसतिस्थानापासून विस्थापित वा दुरावलेला.

उदाहरणे : तो निर्वासित कुटुंबाचा सदस्य आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो बसा हुआ न हो।

वह निरावासित क्षेत्र में अकेले घूम रहा था।
वह निरावासित परिवार का सदस्य है।
अनिवासित, अवासित, उजड़ा, उजाड़, उजार, उज्जट, ग़ैर आबाद, गैर आबाद, निरावासित
३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : बाहेर काढलेला.

उदाहरणे : निर्वासित व्यक्तींच्या पुनर्वसनची समस्या अजून सोडवली गेली नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निकाला या बाहर किया हुआ।

निष्कासित व्यक्तियों के पुनर्वास की समस्या अब तक नहीं सुलझ पाई है।
निकासित, निर्वासित, निष्काशित, निष्कासित
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.