पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निराळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निराळा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : भाग केलेला.

उदाहरणे : विंध्य पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण असे दोन वेगळे खंड तयार झाले आहेत.

समानार्थी : विभक्त, विभागित, वेगळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका विभाजन हुआ हो।

भारत में विभाजित राज्यों की संख्या में वृद्धि हो रही है।
अलग, अवदारित, अवदीर्ण, परिच्छिन्न, प्रतिभिन्न, भेदित, विभक्त, विभाजित

Separated into parts or pieces.

Opinions are divided.
divided
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : न जुळणारा.

उदाहरणे : तुझी वाट आमच्यापेक्षा वेगळी आहे.
हे किरण पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या विभिन्न घनतेच्या स्तरातून जातात.

समानार्थी : अलग, आगळा, न्यारा, पृथक्, भिन्न, विभिन्न, वेगळा, वेगवेगळा

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.