पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निबर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निबर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : मऊ किंवा नरम नसलेला.

उदाहरणे : कडक वस्तू दाताखाली आल्यामुळे दाताचा तुकडा पडला.

समानार्थी : कठीण, कडक, करकरीत, टणक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें आर्द्रता या जलीय अंश सूखकर इतना कम हो या इतना कम बच रहा हो कि उसे सहज में मनमाना रूप न दिया जा सके या जो मुलायम न हो।

मोयन की कमी के कारण खुर्मा कड़ा हो गया है।
कठोर, कड़कड़, कड़ा, करारा, सख़्त, सख्त, हृष्ट

Dried out.

Hard dry rolls left over from the day before.
hard
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / स्पर्शदर्शक

अर्थ : कोवळीक जाऊन कठीणपणा आलेला.

उदाहरणे : ही फांदी जून आहे.

समानार्थी : जून

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.