पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीला ओळखण्यासाठी दिला गेलेला एक विशिष्ट शब्द.

उदाहरणे : माझ्या भावाचे नाव तुषार आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शब्द जिससे किसी वस्तु, व्यक्ति आदि का बोध हो या वह पुकारा जाए।

हमारे प्राचार्य जी का नाम श्री पुष्पक भट्टाचार्य है।
आह्वय, इस्म, जोग, नाम, योग, संज्ञा

A language unit by which a person or thing is known.

His name really is George Washington.
Those are two names for the same thing.
name
२. नाम / अवस्था

अर्थ : प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था.

उदाहरणे : ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले

समानार्थी : कीर्ती, ख्याती, नावलौकिक, प्रसिद्धी, यश, लौकिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The state or quality of being widely honored and acclaimed.

celebrity, fame, renown
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.

उदाहरणे : नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.

समानार्थी : डोंगा, डोंगी, डोणी, तर, तरांडे, तराफा, तारू, नौका, पडाव, बोट, मचवा, शिबाड, होडगे, होडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल में चलने वाली, लकड़ी, लोहे, आदि की बनी सवारी।

प्राचीन काल में नौका यातायात का प्रमुख साधन थी।
उड़प, उड़ुप, कश्ती, किश्ती, तरंती, तरणि, तरनी, तरन्ती, तारणि, नइया, नाव, नावर, नैया, नौका, पोत, बोट, वहल, वहित्र, वहित्रक, वाधू, वार्वट, शल्लिका

A small vessel for travel on water.

boat
४. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

अर्थ : लेखाच्या विषयाबद्दल माहिती देणारे लेखाच्या माथ्यावर लिहिलेले त्या लेखाचे नाव.

उदाहरणे : रामाच्या पुस्तकाचे शीर्षक आई असे आहे

समानार्थी : मथळा, शीर्षक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह संबंध या पद जो विषय का परिचय कराने के लिए लेख के ऊपर उसके नाम के रूप में रहता है।

इस लेख का शीर्षक मुझे ठीक नहीं लगा।
शीर्षक, सरनामा, सिरनामा

A line of text serving to indicate what the passage below it is about.

The heading seemed to have little to do with the text.
head, header, heading
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भांड्यावर नाव घालायचे कासारी हत्यार.

उदाहरणे : कासाराने नावाने हंड्यावर माझे नाव लिहिले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बर्तन पर नाम लिखने के लिए प्रयुक्त ठठेरे का हथियार।

ठठेरे ने नाम लेखनी से हंडे पर मेरा नाम लिखा।
नाम लेखनी, नाम-लेखनी, नाव
६. नाम / भाग

अर्थ : हिशोबाच्या वहीचा असा रकाना जिथे एखाद्याच्या नावासमोर त्याला दिलेले किंवा त्याच्याकडून घेतलेले पैसे, माल इत्यादि जिथे लिहिले असते.

उदाहरणे : दुकानदाराने एका दुसर्‍या ग्राहकाची उधारी माझ्या नावावर लावल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लेखाबही का वह स्तम्भ जिसमें किसी के नाम के आगे उसको दिया या उससे पाया हुआ धन, माल आदि लिखा रहता है।

दुकानदार ने एक दूसरे ग्राहक का उधार भी मेरे नाम में चढ़ा दिया है।
नाम
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.