पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नागा साधू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अंगावर कपडे न घालणारे शैव संप्रदायातील साधू.

उदाहरणे : कुंभमेळ्यासाठी साधू , योगी , नागा साधू , तांत्रिक नाशकात आले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शैव संप्रदाय के वे साधु जो वस्त्र धारण नहीं करते।

पीथमपूर के मेले में नागाओं की बारात निकलती है।
नग्न साधु, नाँगा, नांगा, नागा, नागा साधु
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.