अर्थ : एक प्रकारचे राजस्थानी जोडे, ज्यांचा पुढील भाग वर अलेला वा आतल्या बाजूस मुडपलेला असतो.
उदाहरणे :
राजस्थानचे खास नागरा आम्ही घेऊन आलो आहोत.
समानार्थी : नागरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का राजस्थानी जूता जिसका अग्र भाग ऊपर की ओर उठा या मुड़ा होता है।
श्याम कुर्ता,पायजामा और पैरों में नागरा पहने हुए था।