पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नपुंसकपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : पुरुषात असलेला संभोगविषयक दुबळेपणा.

उदाहरणे : मोहनलालला अपघातामुळे नपुंसकत्व आले.

समानार्थी : नपुंसकत्व


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुरुषों का एक रोग जिसमें वे स्त्री-संभोग और संतान उत्पन्न करने के योग्य नहीं रह जाते।

मोहन लाल दुर्घटना के बाद से ही नपुंसकता के शिकार हो गए।
नपुंसकता, नपुंसत्व, पुरुसत्वहीनता, पौरुषहीनता

An inability (usually of the male animal) to copulate.

impotence, impotency
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.