पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नक्कल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नक्कल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या मजकुराची मूळाबरहुकूम उतरवून घेतलेली प्रतिकृती.

उदाहरणे : अभिलेखागारातील महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नकला त्याने करून घेतल्या

समानार्थी : प्रत, प्रतिलिपी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लेख आदि का अक्षरशः स्वरूप।

परीक्षा प्रमाण पत्र की एक और प्रति के लिए विद्यालय में आवेदन दिया है।
अनुलिपि, आदर्श, कापी, कॉपी, नकल, नक़ल, प्रति, प्रतिलिपि, प्रतिलेख

A reproduction of a written record (e.g. of a legal or school record).

copy, transcript
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या वस्तुबरहुकूम केलेली दुसरी वस्तू.

उदाहरणे : बिबीका मकबरा ही ताजमहालाची प्रतिकृती आहे

समानार्थी : प्रतिकृती, प्रतिरूप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी दूसरे के आकार या प्रकार के अनुसार तैयार की हुई वस्तु।

औरंगाबाद का बीबी का मकबरा ताजमहल की अनुकृति है।
अनुकृति, नकल, नक़ल, प्रतिकृति, प्रतिरूप
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : नाटकातील पात्राने बोलायची वाक्ये.

उदाहरणे : नाटक दोन दिवसांवर आले तरी कोणाचेही संवाद पाठ नाहीत.

समानार्थी : संवाद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नाटक, धारावाहिक तथा फिल्मों आदि में पात्रों द्वारा बोली जानेवाली पङ्क्तियाँ या सम्भाषण।

जयशंकर प्रसाद के नाटक में कथोपकथन रोचकता से भरे होते हैं।
अनुकथन, आलाप, कथोपकथन, संभाषण, सम्भाषण

The lines spoken by characters in drama or fiction.

dialog, dialogue
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्याच्या बोलण्याचे, लिहिण्याचे अथवा वागण्याचे केलेले हुबेहूब अनुकरण.

उदाहरणे : शिवाजी महाराजांच्या हेरखात्यातील प्रमुख बहिर्जी नाईक माणसांच्या, पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या आवाजाची व वागण्याची नक्कल करण्यात वाकबगार होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के हाव-भाव, रहन-सहन, वेश-भूषा, बात-चीत आदि का भली-भाँति किया जाने वाला अभिनयात्मक अनुकरण जो उसका उपहास करने अथवा लोगों का मनोरंजन करने के लिए किया जाय।

छोटे बच्चों द्वारा की गई बड़ों की नकल अच्छी लगती है।
नकल, नक़ल

A representation of a person that is exaggerated for comic effect.

caricature, imitation, impersonation
५. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादा शब्द, वाक्य, लेख इत्यादी बघून जसेच्या तसे लिहिण्याची क्रिया.

उदाहरणे : शिक्षकाने दो विद्यार्थ्यांना परीक्षेत नकला करताना पकडले.

समानार्थी : कॉपी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी शब्द, वाक्य, लेख आदि को देखकर उसे अक्षरशः लिखने की क्रिया।

शिक्षक ने परीक्षार्थियों को नकल से बचने के लिए कहा।
कापी, कॉपी, नकल, नक़ल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.