पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धृष्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धृष्ट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मोठ्यांचा अनादर करणारा.

उदाहरणे : उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.

समानार्थी : अप्रशस्त, अभद्र, अविनयशील, अशिष्ट, असभ्य, आगाऊ, उद्धट, उर्मट, बेपर्वा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़ों का उचित आदर या लिहाज न करने वाला।

रामू एक बदतमीज लड़का है।
गुस्ताख, गुस्ताख़, ढीठ, धृष्ट, बदतमीज, बदतमीज़

Showing lack of due respect or veneration.

Irreverent scholars mocking sacred things.
Noisy irreverent tourists.
irreverent
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नम्रतेने न वागणारा.

उदाहरणे : धृष्ट स्वभावामुळे त्याचे काम नेहमीच फिसकटते

समानार्थी : अविनयशील, अशिष्ट, उद्दाम, उद्धट, उर्मट, चढेल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो दूसरों के साथ धृष्टतापूर्वक व्यवहार करता हो या धृष्टता से पेश आता हो।

मोहन बहुत ही धृष्ट है।
अक्खड़, अल्हड़, अवाय, अविनीत, अशालीन, उच्छृंखल, उच्छृङ्खल, उजड्ड, उज्जट, उज्झड़, उद्धत, ढीठ, धृष्ट, निडर, मगरा, शोख, शोख़, हेकड़

Tenaciously unwilling or marked by tenacious unwillingness to yield.

obstinate, stubborn, unregenerate
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.