पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धावणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : अतिशय वेगाने चालणे.

उदाहरणे : आईची हाक ऐकून बंडू घराकडे धावला

समानार्थी : पळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत ही जल्दी-जल्दी पैर उठाकर चलना।

बिल्ली चूहे को देखते ही उसकी ओर दौड़ी।
दौड़ना, धाना, भागना

Move fast by using one's feet, with one foot off the ground at any given time.

Don't run--you'll be out of breath.
The children ran to the store.
run
२. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : ज्यात एखादी गोष्ट आपले स्थान बदलत राहते अशा तर्‍हेच्या गतिमान स्थितीत असणे.

उदाहरणे : इंधनच नसेल तर गाडी कशी चालेल?

समानार्थी : चालणे

३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : लाक्षणिक अर्थाने एखाद्या गोष्टीसाठी वा ती पूर्ण करण्यासाठी होणारी खूप धावपळ होणे.

उदाहरणे : गेले वर्षभर आईच्या उपचारासाठी तो नुसता धावपळ करत आहे.

समानार्थी : धावपळ करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रयत्न में इधर-उधर फिरना।

इस नौकरी को पाने के लिए मैं बहुत दौड़ा।
दौड़ना, दौड़ना-भागना, धाना
४. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी जोरदारपणे काम करणे.

उदाहरणे : चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून गेले चार दिवस तो सतत धावत आहे.

समानार्थी : पळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* लक्ष्य की प्राप्ति के लिए बहुत तेजी से काम करना।

बेरोजगारी पर काबू पाने के लिए सरकार दौड़ लगा रही है।
दौड़ लगाना

To work as fast as possible towards a goal, sometimes in competition with others.

We are racing to find a cure for AIDS.
race

धावणे   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / नियोजित घटना

अर्थ : धावण्याची स्पर्धा.

उदाहरणे : रमेश धावण्याच्या स्पर्धेत पहिला आला.

समानार्थी : धावण्याची स्पर्धा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह प्रतियोगिता जिसमें प्रतियोगियों को दौड़ाया जाता है।

रमेश दौड़ प्रतियोगिता में प्रथम रहा।
दौड़, दौड़ प्रतियोगिता, रेस

A contest of speed.

The race is to the swift.
race
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.