अर्थ : कापसापासून वळलेली बारीक, लांब आकाराची, पिळदार वस्तू.
उदाहरणे :
तिने सुईत दोरा ओवला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या योजनेसंदर्भातील संबंधित गोष्ट जी योजना फलद्रूप होण्यासाठी उपयोगी ठरते.
उदाहरणे :
ह्या योजनेतील दोन प्रमुख सूत्रांचा विचार करू.
समानार्थी : सूत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी कार्य या योजना के संबंध में उन अनेकों बातों में से कोई, जो उस कार्य या योजना की सिद्धि के लिए सोची जाए।
इस योजना के चार सूत्रों में से दो बहुत ही उपयोगी और आवश्यक हैं।