पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धर्मशाळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धर्मशाळा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वाटसरू लोकांना उतरण्याकरीता धर्मार्थ बांधलेली जागा.

उदाहरणे : पुणे मुंबई महामार्गावर अनेक धर्मशाळा आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यात्रियों के टिकने के लिए धर्मार्थ बनाया हुआ मकान।

हम वाराणसी में एक धर्मशाला में ठहरे हुए थे।
जनाश्रय, धर्म-शाला, धर्मशाला

A hotel providing overnight lodging for travelers.

auberge, hostel, hostelry, inn, lodge
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पांथस्थांच्या विश्रांतीची जागा.

उदाहरणे : मागच्या वेळेस आम्ही विश्राम नावच्या धर्मशाळेत थांबलो होतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यात्रियों के ठहरने का स्थान।

केदारनाथ जाते समय हमने एक सराय में विश्राम किया था।
जनाश्रय, पथिकालय, पथिकाश्रय, पांथशाला, मुसाफ़िर ख़ाना, मुसाफिरखाना, लाज, लॉज, सराय

A hotel providing overnight lodging for travelers.

auberge, hostel, hostelry, inn, lodge
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.