पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धर्ममाता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धर्ममाता   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्याची खरोखरीची माता नसून धर्माने मानलेली माता.

उदाहरणे : ह्या अनाथाश्रमाच्या संचालिका श्यामच्या धर्ममाता आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी की वास्तविक माता न होते हुए धर्मिक भाव से मान ली गयी हो।

इस अनाथालय की संचालिका ही श्याम की धर्ममाता हैं।
गाड मदर, धर्म माता, धर्ममाता

Any woman who serves as a sponsor for a child at baptism.

godmother
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.